पंडित तरुण भट्टाचार्य आणि पंडित प्रसनजित पोद्दार ह्यांचे सुश्राव्य वादनाचे कार्यक्रम —————————————————- रसिकांच्या रसास्वादासाठी जून २९ ला अमरावती येथे आणि जून ३० ला नागपूर येथे असे शास्त्रीय संगीताचे दोन कार्यक्रम घेऊन येत आहोत. संगीत नाटक अकादमी पुरस्कृत , विख्यात संतूर वादक पंडित तरुण भट्टाचार्य ह्यांचे संतूर वादन आणि पंडित प्रसनजीत पोद्दार ह्यांची तबल्यावर संगत हे हया कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे . संतूर हे प्राचीन वाद्य शततंत्री वीणा म्हणून देखिल ओळखले जाते . त्याचा सुमधुर स्वर हा श्रुतींना मोहून टाकणारा आहे. पंडित तरुण भट्टाचार्य हे सतारसम्राट भारतरत्न पंडित रविशंकर ह्यांचे प्रमुख शिष्य आहेत. पंडितजी ठेकाप्रधान वादनशैलीचा मुख्यत्वाने वापर करत असल्यामुळे , त्यांचे कार्यक्रम श्रोत्याना मंत्रमुग्ध करतात . तरी सर्व रसिकांनी दोनही कार्यक्रमांचा रसास्वाद घ्यावा ही विनंती June 29, Veer Sawarkar Hall , Amravati, 6 pm onward June 30 , Chitnawis kendra, Tamarind Hall, Nagpur 6 pm onward ह्या कार्यक्रमाचे आयोजन Ministry of Culture, भारत संस्कृति उत्सव आणि सोहिनी कॉर्पोरेशन तर्फे करण्यात येत आहे . इतर मान्यवर कलाकार देखिल ह्या कार्यक्रमात आपली कला सादर करतील. त्या मान्यवर कलाकारांची नावे थोड्याच दिवसात उदघोषित करण्यात येतील.
पंडित प्रसनजित पोद्दार ह्यांचे सुश्राव्य वादनाचे कार्यक्रम —————————————————- रसिकांच्या रसास्वादासाठी जून २९ ला अमरावती येथे आणि जून ३० ला नागपूर येथे असे शास्त्रीय संगीताचे दोन कार्यक्रम घेऊन येत आहोत. संगीत नाटक अकादमी पुरस्कृत , विख्यात संतूर वादक पंडित तरुण भट्टाचार्य ह्यांचे संतूर वादन आणि पंडित प्रसनजीत पोद्दार ह्यांची तबल्यावर संगत हे हया कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे . संतूर हे प्राचीन वाद्य शततंत्री वीणा म्हणून देखिल ओळखले जाते . त्याचा सुमधुर स्वर हा श्रुतींना मोहून टाकणारा आहे. पंडित तरुण भट्टाचार्य हे सतारसम्राट भारतरत्न पंडित रविशंकर ह्यांचे प्रमुख शिष्य आहेत. पंडितजी ठेकाप्रधान वादनशैलीचा मुख्यत्वाने वापर करत असल्यामुळे , त्यांचे कार्यक्रम श्रोत्याना मंत्रमुग्ध करतात . तरी सर्व रसिकांनी दोनही कार्यक्रमांचा रसास्वाद घ्यावा ही विनंती June 29, Veer Sawarkar Hall , Amravati, 6 pm onward June 30 , Chitnawis kendra, Tamarind Hall, Nagpur 6 pm onward ह्या कार्यक्रमाचे आयोजन Ministry of Culture, भारत संस्कृति उत्सव आणि सोहिनी कॉर्पोरेशन तर्फे करण्यात येत आहे . इतर मान्यवर कलाकार देखिल ह्या कार्यक्रमात आपली कला सादर करतील. त्या मान्यवर कलाकारांची नावे थोड्याच दिवसात उदघोषित करण्यात येतील.
An Evening of Classical Music Presented by Subrata Bhattacharya Music Academy. In Association with Sohini.
Coming soon on 15th March 2024.
Sohini joins the music fraternity in mourning the sad demise of the maestro Ustad Rashid Khan May he rest in peace